डाळिंब खाण्याचे १४ फायदे | Here are 14 benefits of eating pomegranate
डॉ. बाबासाहेब रेणुशे
M.D MEDICINE AYU
7057394036
डाळिंबातील पोषक घटक
डाळिंबामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, आणि लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचेच नाही तर साल, पाने, फुले, बिया आणि मुळं यांचा औषधामध्ये उपयोग केला जातो. चला तर मग या बहुगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ.
▪️ चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.
▪️ जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.
▪️ शरीर मजबूत, काटक आणि सुंदर बनविण्यासाठी डाळिंबाचा रस आणि आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी आणि आठ दिवस उन्हात ठेवावे. तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.
"डाळिंब खाण्याचे हे आहेत १४ फायदे"
▪️ घसा दुखणे आणि तोंड येणे या आजारांवर डाळिंबाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्या.
▪️ यांमध्ये होणाऱ्या श्वेत आणि रक्त प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते.
▪️ मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे, यामुळे रक्त पडणे थांबते.
▪️ ताप आल्यास डाळिंब खाणे उपयोगी आहे, कारण तापामुळे शरीरातील उष्णता कमी होते.
शरीराचा दाह कमी होतो
▪️ डाळिंब रक्तवर्धक आहे, त्यामुळे अॅनिमिया असलेल्या व्यक्तींनी रोज एक डाळिंब खावे.
▪️ अपचन, पोटात गॅस होणे आणि शौचास साफ न होणे यावर डाळिंब फायदेशीर ठरते.
▪️ जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.
▪️ डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
▪️ बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. औषधांचा वापर करावा.
माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा.
ह्या व अशा निशुल्क माहीती साठी हेल्थ इज वेल्थ हा ग्रुप जॉईन करा
आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा किंवा 7057394036 ह्या नंबर वर join me असा मेसेज करा.
https://chat.whatsapp.com/IJx3tWGj0Ti7ro4foeLroP
ओ.पी.डी वेळ :
प्रज्ञा क्लिनिक कोकण नगर, रत्नागिरी ,
सकाळी 10 ते 1.
Blog
https://drbabasahebrenushe.blogspot.com/
Quora
https://drbabasahebrenushemdmedicineayusspace.quora.com/
YouTube: Dr BABASAHEB RENUSHE: Wellness & Health Experts
https://www.youtube.com/@drbabasahebrenushe?sub_confirmation=1
Google - https://g.co/kgs/GcvzaB
https://youtube.com/playlist?list=PLDtNLnw2TBiccMjsHRU84CIIl3fpod8xY&si=-J1Orrd0Y5BCsYG2
Linktree -
https://linktr.ee/Dr.Babasahebrenushe
AI -
https://share.imagica.ai/?q=c1c7ba82-8f88-4724-a92c-b046101ce760
The Adventures of Lily and Max Bedtime Stories for Kids
0 टिप्पण्या
ही प्रायव्हेट वेबसाईट असून. डॉ. बाबासाहेब रेणुशे सरांचे मार्गदर्शन व आरोग्य विषयक सल्ले या वेबसाईट वरती पाहायला मिळतील.